खासदार नवनीत राणांनी सांगितली दिपालीची व्यथा | Navneet Rana on Deepali Chavan Case |Maharashtra News
  • 3 years ago
अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून संताप व्यक्त केलाय.. दिपाली ही आपल्याला येऊन भेटली होती, तिची व्यथा तिने सांगितली होती, असं नवनीत कौर राणा यांनी सांगितलंय... तसचं आमदार रवी राणा यांनी स्वतः तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना या प्रकरणात फोन केल्याचंही सांगितलं.. मात्र प्रत्येकवेळी संजय राठोडांनी केवळ आश्वासन दिल्याचं नवनीत राणा म्हणाल्या....
#lokmat #Navneetrana #Deepalichavan #Sanjayrathod
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended