दिवाळीचा फराळ अन् नवनीत राणांनी घेतला किचनचा ताबा Navneet Rana created Chakli in kitchen
  • 2 years ago
Navneet Rana Diwali special नवनीत राणा या वेगवेगळ्या कृतीनं नेहमीच चर्चेत असतात. तुम्ही त्यांना गरबा खेळताना बघीतलं असले... त्यांना हनुमान चालीसा वाचताना पाहिलं असेल... अगदी आदीवासी नृत्यावर ठेका धरतानाही पाहिलं असेल. काल परवा पर्यंत दिवाळी निमित्त किराणा मालाचं वाटप करतानाही त्यांना सर्वांनी पाहिलं.... आता त्यांचा नवा व्हिडीओ समोल आलाय. हा व्हिडीओ पाहा... (Rahul Jadhav)

#navneetrana #diwali2022 #diwali #diwalispecial #ravirana #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended