Bharat Band : Farmers Protest ला १ वर्ष पूर्ण. वर्षभरात काय घडलं?

  • 3 years ago
Bharat Band : Farmers Protest ला १ वर्ष पूर्ण. वर्षभरात काय घडलं?

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता १ वर्ष पूर्ण झालं. वर्षभरात नेमकं काय घडलं? आंदोलनाचा स्वरूप कसं होतं? सगळ्या प्रशांची उत्तर जाणून घ्या.

#FarmersProtest #KisanAndolan #BharatBandh #Delhi #SinghuBorder

Recommended