Akola Farmers Seed Price Hike : शेतकऱ्यांसमोर नवीन संकट, काय आहे शेतकऱ्यांची प्रतिक्रिया?

  • 2 years ago
ऐन खरीप हंगामात महाबीजच्या बियाणांच्या दरात मोठी वाढ. महाबीजचे दर गगनाला भिडल्याने शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांसमोर नवीन संकट, काय आहे शेतकऱ्यांची प्रतिक्रिया?

Recommended