स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी तडजोड करणार नाही : संजय राऊत
  • 3 years ago
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुण्यातील भोसरी येथे शिवसेनेच्या एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल सल्ला दिला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी संजय राऊतांनी केलेल्या विधानाचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

#SanjayRaut #pcmc #muncipalcorporation
Recommended