Health Department Exam Cancelled :५ लाख-१० लाख..परिक्षेतील दलाल कोण?Devendra Fadnavis On Rajesh Tope
- 3 years ago
अचानकपणे एक दिवस आधी आरोग्य विभागाची परिक्षा रद्द झाल्याने सुरु झालेलं हे राजकारण... अचानक परिक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आक्रमक झालेत.. अनेकांचं आर्थिक नुकसान झालं.. मानसिक त्रासही झाला. महाराष्ट्राभरात विद्यार्थी संपात व्यक्त केला..या पदांसाठी त्यांच्यापासून 5 लाख, 10 लाख गोळा करण्याचे प्रकार घडत आहेत, हे गंभीर आहे, या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावं, विद्यार्थ्यांचं नुकसान बंद करा, अन्यथा आंदोलन करु, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तर नितेश राणेंनी थेट सरकारलाच जाब विचारलाय..Ashwin vo
#Devendrafadnavis #Rajeshtope #Healthdepartmentexamcancelled #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended
बेईमान कोण? आणि मुस्तद्दी कोण? फडणवीस आणि पवार भिडले | Sharad Pawar Vs Devendra Fadnavis | AB4
Lokmat
NewsPoint LIVE : ठाकरे-भाजपचं जमणार? फोन कोण करणार? Uddhav Thackeray | BJP | Devendra Fadnavis
Lokmat