मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कवितेतून चिमटे, निशाण्यावर कोण? Devendra Fadnavis Bhagat Singh Koshyari
  • 2 years ago
ठाकरे सरकार विरुद्ध राज्यपाल हा वाद आपल्या सर्वांनाच माहितेय.. वेळोवेळी तो सार्वजनिकरित्या दिसून येतो.. आता एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कवितेच्या काही ओळी सादर केल्या... त्या कवितेच्या ओळी सादर केल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरणही दिलं.. विशेष म्हणजे हे सर्व सुरु असताना समोर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे समोर होते.. त्यामुळे यातून मुख्यमंत्र्यांनी नक्की कुणाला चिमटे काढले का? अशी चर्चा सुरु झालीय... पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.... (Ashvin VO) Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Bhagat Singh Koshyari

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended