Mumbai Local Train Update: मध्य रेल्वे कडून कळवा-मुंब्रा दरम्यान 26 सप्टेंबरला दहा तासांचा मेगाब्लॉक

  • 3 years ago
मध्य रेल्वे कडून मुंबई मध्ये कळवा आणि मुंब्रा स्थानकामध्ये 10 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. जाणून घ्या या मेगा ब्लॉक बद्द्ल अधिक सविस्तर.

Recommended