लोकल रेल्वे प्रवास करता येणार, पण | Mumbai Local Train Updates | CM Uddhav Thackeray | Covid 19
  • 3 years ago
सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद असल्याने लाखो मुंबईकरांचे रोज हाल होतात.. इतर सार्वजनिक वाहतूकीवरही ताण पडतो. त्यामुळे मुंबईची लोकल सर्वांसाठी कधी सुरु होणार, हाच प्रश्न अनेकांना पडलाय.. पण आता मुंबईकरांसाठी लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याच्या मागणीनंही जोर धरला आहे. लोकल प्रवासावरुन विरोधी पक्षाचे लोकही आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई लोकल संदर्भात लवकरच महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

#lokmat #MumbaiLocalTrainUpdates #Uddhavthackeray #Coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended