Whale Found On Mardes Beach In Vasai: वसई भागात समुद्र किनाऱ्यावर सापडला 40 फूट लांब आणि 12 फूट रुंद मृत व्हेल मासा
  • 3 years ago
मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील वसई भागात असलेल्या सुरुची बागेजवळ बेनापट्टी किनाऱ्यावर 35-40 फूट लांब आणि 12 फूट रुंद एक मृत व्हेल मासा सापडला आहे. पहा व्हेल माशाचा व्हिडिओ.
Recommended