Gaurav More | '...आणि ३० वर्षानी ही भेट झाली' - बिग बींना भेटल्याचा अनुभव गौरवने सांगितला | Sony Marathi

  • 3 years ago
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील विनोदवीरांनी महानायक अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. यावेळी काय अनुभव आला हे गौरव मोरेने अचूक शब्दात वर्णन केलं आहे. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended