राणे शिवसेना वादात राष्ट्रवादीची गोची? Narayan Rane VS Thackeray | BJP VS Shivsena | Sharad Pawar

  • 3 years ago
नारायण राणे यांची जीभ घरसली आणि शिवसैनिक संतापले... राज्यभर आंदोलनांचा भडका उडाला... त्यानंतर, पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली... अटक होण्यापूर्वीही नारायण राणे म्हणाले होते की अटक व्हायला मी काय नॉर्मल माणूस आहे?... पण तरीही ही अटक झाली... अटकेपूर्वी राणेंनी जी प्रतिक्रिया दिली होती... त्यातही ते म्हणाले होते, आमचंही केंद्रात सरकार आहे... आता राणेंच्या या विधानाला राणेंनी राज्य सरकारला दिलेली धमकी म्हणा, किंवा आणखी काही... पण इथे हाच मुद्दा महत्त्वाचा आहे.... भाजपने जरी आता या सगळ्या प्रकारावरून राज्य सरकारने सूडबुद्धीचं राजकारण केलं असं म्हटलं असलं, तरीही हेच सुडाचं राजकारण केंद्र सरकारकडून यानंतर होणारच नाही, असं म्हणता येत नाही. ( Guru Anchor )

#Lokmat #SharadPawar #NarayanRane #UddhavThackeray #BJP #Shivsena #NCP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended