शिवसेना खासदाराने शिवसैनिकालाच का मारलं? Corona Vaccine Event In Thane | Shivsena MP Rajan Vichare |
  • 3 years ago
प्रत्येक पक्षातील नेत्यासाठी विशेषतः आमदार, खासदारांसाठी कार्यकर्ता हा फार महत्वाचा असतो. नेता-कार्यकर्ता यांचे जवळचे संबंध असतात. पण ठाण्यात नेता आणि कार्यकर्ताj यांच्यात वेगळंच काहीतरी घडलंय.. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी आपल्या कार्यकर्त्याला म्हणजेच शिवसैनिकालाच फटका मारलाय.

#Lokmat #RajanVichare #Coronavaccine #Coronavirus #Thane #Shivsena
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended