Thane Municipal Corporation महापौर जाहीर | Eknath Shindeची प्रतिक्रिया | Shivsena Mayor | Thane
  • 3 years ago
एकीकडे महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच सुरू आहे अजून देखील तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे ठाण्यात महापौर आणि उपमहापौर पदासाठी पदभार स्विकारला जाणार आहे त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना नेते आदित्य ठाकरे हे महापालिकेत येणार आहे .महापौर म्हणून नरेश म्हस्के आणि उपमहापौर पदासाठी पल्लवी कदम यांची वर्णी बिनविरोध लागली आहे .सभागृहनेते म्हणून महापालिकेत ज्यांनी काम पाहिले आहे असे नरेश म्हस्के आज महापौर पद ग्रहण केले. आज माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  आणि सेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडू असे नरेश म्हस्के यांनी सांगितले, तर दुसरीकडे पहिल्यांदाच महिला उपमहापौरपद म्हणून पल्लवी कदम यांना देण्यात आले त्यांनीदेखील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे आभार प्रकट केले तर या उपमहापौर पदासाठी कोणीही इच्छुक नव्हते हे उपमहापौरपद शापित या नगरसेवक म्हणून कारकीर्द संपत असल्याचा अंधविश्वास नगरसेवकांमध्ये असल्यामुळे कोणीही हे पद घेण्यासाठी पुढे आले नाही. परंतु हे पद शापित नसून त्याची पूर्ण पणे जिम्मेदारी व्यवस्थितरीत्या पार पाडू असे नवनिर्वाचित उपमहापौर म्हणून ज्यांची वर्णी लागली आहे असे पल्लवी कदम यांनी सांगितला आहे.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Nareshmhaske #Eknathshinde #Shivsena #uddhavthackeray #adityathackeray #thanemayor

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019
Recommended