लुआऊ पार्टी करणारी.. कोण आहे हीना पांचाल? Who Is A Heena Panchal? Nashik Rave Party | Big Boss Fame

  • 3 years ago
हीना पांचाल ही अभिनेत्री म्हणून २०१४ पासून काम करते. मराठी, हिंदी चित्रपटात तिने काम केलंय. तसेच मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगु, कन्नड चित्रपटात आयटम साँग केले आहेत. त्यानंतर अभिनेत्रीपेक्षा आयटम गर्ल म्हणून ती जास्त प्रसिद्ध झाली. मराठी सिनेक्षेत्रात ती बिग बॉसमुळे जास्त प्रसिद्ध झाली. ‘बिग बॉस मराठी’मुळे ती महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचली. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून सहभागी झाली होती. मलायका अरोरासारखी दिसणारी हीना तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे अनेकदा चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावरही ती सक्रीय असते. आपले बोल्ड फोटो शेअर करत ती सर्वांचंही लक्षही वेधून घेते. बिग बॉसच्या घरातही हीनाचा बोल्ड अंदाज दिसून आला होता. हीना फिटनेसकडेही कायम लक्ष देताना दिसते. सोशल मीडियावर ती तिच्या वर्क आऊटचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते.

#Lokmat #Raveparty #Nashik #Biggboss #Heenapanchal
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended