Heena Panchal ने दाखवले पोलिसांना नखरे, Western Food डिमांड | Nashik Rave Party | Maharashtra News
  • 3 years ago
बिग बॉसच्या घरात बंद असण्याचा अनुभव हिना पांचाळला आहे... पण कदाचित पोलिस कोठडीत बंद होण्याचा अनुभव हिना पहिल्यांदाच घेतेय... त्यामुळे बिग बॉसच्या घरातली नखरेल हिना पांचाळ पोलिस कोठडीतही आपले नखरे दाखवतेय अशी चर्चा आहे... नाशिकच्या ईगतपुरीमधील रेव्ह पार्टीत सापडलेली मराठी अभिनेत्री बिग बॉस फेम हिना पांचाळ ही सध्या पोलिस कोठडीत आहे... ५ तारखेपर्यंत तिला पोलिस कोठडी सुनावण्यात आलेय... आपल्या लॉकअप मधल्या या मुक्कामादरम्या हिना आपले नखरे दाखवत असल्याच्या चर्चा आहेत...

#lokmat #Heenapanchal #Nashikraveparty #Biggboss #Ravepartynews #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended