८०० कोटींचा घोटाळा, ४९ बालकांचा मृत्यू | Navneet Rana Vs Yashomati Thakur | Maharashtra News

  • 3 years ago
महाविकास आघाडी सरकारच्या एका मंत्र्यांवर घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय. महाराष्ट्रात ८०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय.. आणि हा आरोप केलाय खासदार नवनीत राणा यांनी.. खासदार नवनीत राणा यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यशोमती ठाकूर यांनी महिला व बालकल्याण विभागात ८०० कोटींचा घोटाळा केला, असा खळबळजनक आरोप नवनीत राणा यांनी केलाय. खासदार नवनीत राणा यांनी याप्रकरणी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रार केली आहे. मेळघाटात ४९ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.. उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या कंत्राटदाराला बालकांच्या पौष्टिक आहाराचा ठेका दिल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.
Ashwinvo
#lokmat #Yashomatithakur #Navneetrana #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended