अधिकारी ऐकत नसतील तर करा दंगा | Balasaheb Thorat | Yashomati Thakur | Maharashtra News
  • 3 years ago
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होत्या त्यावेळी विश्राम ग्रह येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमचे प्रशासन ऐकत नाही आम्ही सांगितलेल्या सूचना व अडचणी सोडवत नाही याबाबतची तक्रार केली असता महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपण सत्तेत आहोत जर अधिकारी ऐकत नसतील तर दंगा करा व आपल्या अडचणी सोडवा असा सल्ला दिला. आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही तुम्हाला ताकद देऊ असेही ठाकूर म्हणाल्या-
#lokmat #balasahebthorat #Yashomatithakur #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended