फुले, शाहू,आंबेडकरांच्या विचारावरुन पडळकरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात |Gopichand Padalkar |Maharashtra

  • 3 years ago
फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर हे राज्य चालतं असे आपल्या अभिभाषणात मांडल्यानंतर या वाक्यावरच आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर पडळकरांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात केलेला पाहायला मिळाला, विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ-

#lokmat #GopichandPadalkar #Maharashtra #Vidhanparishad #Vidhansabha #Budgetsession2021
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended