अन् पडळकरांनी बैलगाडा शर्यत घेऊन दाखवली!Gopichand Padalkar Bailgada Sharyat |Maharashtra News

  • 3 years ago
अखेर आमदार गोपीचंद पडळकरांनी बैलगाडा शर्यत घेऊन दाखवलीच. तीही रातोरात दुसऱ्या गावात ट्रॅक उभारुन...यापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी झरे गावातच शर्यती होणार असल्याचं जाहीर केलं होतं. पडळकरांच्या या आव्हानानंतर शर्यती होऊ नयेत म्हणून प्रशासनानं कंबर कसली होती. हजारावर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. झरे गावाकडे येणारे रस्ते बंद केले होते. परिसरातील ९ गावांमध्ये बुधवारपासून संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. मात्र पडळकरांनी शुक्रवारी गनिमी काव्याने शर्यतींची जागा बदलली. बदललेल्या ठिकाणी त्यांनी शर्यती पार पाडल्या. सकाळ झाली. दिवस उजाडला आणि पडळकरांचा हा गनिमी कावा जगासमोर आला. काय झालं रात्रीत. पडळकरांनी पोलिसांना चकवा कसा दिला.. हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.
aniketvo
#lokmat #gopichandpadalkar #bailgadarace #bailgadasharyat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended