खडकवासला ठरेल का 'कोरोना स्प्रेडर'? Khadakwasla Dam Corona Spreader | Covid 19 | Pune News
- 3 years ago
कोरोनाचं सावट खात्रीशीर लस येत नाही तोपर्यंत जाणार नाही असं तज्ज्ञ वारंवार सांगताहेत. पुण्यात कोरोनानं बिघडलेली परिस्थिती आणि नागरिकांना सहन कराव्या लागलेल्या हालअपेष्टा संपूर्ण देशानं पाहिल्या.
तरी पुणेकरांना अनलॉकनंतर कोरोना परिस्थितीचा विसर पडलेला बघायला मिळाला. पुण्यातील खडकवासला या हँगिंग स्पॉटवर नागरिक सध्या इतकी गर्दी करताना बघायला मिळत आहेत की या गर्दीला नियंत्रणात आणायला पोलिसांना काठी उगारावी लागली.
आता कुठे लॉकडाऊनपासून नागरिकांना मुक्तता मिळाली होती मात्र याचा फायदा घेत काही लोक तर खडकवासला परिसरातील रस्त्याच्या कडेला चटई टाकून पिकनिक स्पॉट एन्जॉय करत आहेत. ज्यात घरातल्या लहानग्यांपासून वृद्धांचाही समावेश आहे.
#lokmat #Punenews #coronaspreader #KhadakwaslaDam
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat