पुण्यामध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत घट | Corona Patients Decrease In Pune | Pune Mayor
  • 3 years ago
आपल्या देशामध्ये कोरोनाचा जेव्हापासून शिरकाव झाला होता तेव्हापासून आपल्या राज्यातील पुणे या शहरामध्ये कोरोनाने भयंकर धुमाकूळ घातला होता. प्रत्येक दिवसाला कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. आपल्या देशामध्ये सर्वाधिक रूग्ण ते सर्वाधिक प्रमाणात रिकव्हरी रेट यांमध्ये पुणे शहर अडकले होते. पण आता पुण्यामध्ये रूग्ण बरो होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे शहरात रूग्ण बरे होण्याचे डबलिंग रेट आता २०० दिवसांवर येऊन पोहोचले आहे. या सगळ्या संदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना नेमके काय वाटत आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #PuneNews #Covid19 #Coronavirus #MurlidharMohol
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended