आमदार चंद्रकांत पाटील हे अडचणीत | BJP Chandrakant Patil | Pune News
  • 3 years ago
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांत पाटील हे अडचणीत आले असून त्यांनी निवडणुकीच्या वेळी कागदपत्र सादर करताना लपवल्याचा आरोप करत एका माहिती अधिकार कार्यकर्ता त्यांच्या विरोधात पुण्याच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीची दखल घेत आता न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत मात्र सदर घटना ही कोल्हापूरमध्ये घडली असल्याने याचा तपास कोल्हापूर पोलिसांनी करावा आणि न्यायालयाला अहवाल सादर करावा असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत याबाबत आता चंद्रकांत पाटील यांनीदेखील स्पष्टीकरण दिलं असून हे आरोप राजकीय सूडापोटी केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे हे सगळं प्रकरण काय जाणून घेऊया

#lokmat #Chandrakantpatil #BJP #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended