Chandrakant Patil | अब की बार 220 पार : चंद्रकांत पाटील यांचा विश्वास | Pune

  • 3 years ago
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती 220 जागा मिळवेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. त्याच वेळी कोथरूडमधून लोकसभेपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून विजय संपादित करेल असेही ते म्हणाले.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून पाटील यांनी अर्ज दाखल केला.
पुढे ते म्हणाले की, दोन दिवस कोथरुड मध्येच आहे. त्यामुळे कुणाला जागा दिल्या नाहीत ते माहिती नाही असे वक्तव्य त्यांनी एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांच्याबाबतीत केले.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #ChandrakantPatil #Pune #VIDHANSABHAELECATION

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat october2019 apr-oct19

Recommended