लोकन ट्रेन सुरु न होण्यामागचं गणित काय आहे ? What is the Maths Behind not Starting a Local Train?
  • 3 years ago
लोकल ट्रेन सुर व्हाव्यात असं तुम्हा आम्हा सर्वांना वाटतं. दररोज प्रवास करणारा आणि बसची वाट बघून वैतागलेला सामान्य प्रवासी हा या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे. राज्य सरकारने लोकल सेवा सुरु करण्याचा प्रस्तावही रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला होता. पण कोरोना संकटात गर्दीचं विभाजन कसं करणार असा प्रतिप्रश्न रेल्वेने राज्य सरकारला विचारला. हा प्रश्न विचारण्याचं कारणही आहे. काय आहे ते कारण जाणून घेऊया...

#lokmat #LocalTrain #Mumbailocal #Unlockmaharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended