AC Local Trains Restored On Trans Harbor Section: मध्य रेल्वेकडून ट्रान्सहार्बर मार्गावर वातानुकूलित ट्रेन सुरु, पहा वेळापत्रक

  • 3 years ago
मध्य रेल्वेकडून ट्रान्सहार्बर मार्गावर सर्व 16 वातानुकूलित उपनगरीय ट्रेन सेवा सुरु करण्यात आल्या असून ट्रान्सहार्बर मार्गावरील 16 वातानुकूलित ट्रेनचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.