अमेरिकेत सध्या काय सुरु आहे? Corona virus updates from United States

  • 3 years ago
अमेरिका सध्या दोन संकटांशी लढत आहे.. कोरोनाशी अमेरिका लढा देत असतांनाच आणखीन एक वादळ तिथे आलं ते म्हणजे निग्रो लोकांना मिळत असलेल्या दुय्यम वागणुकी वरचा वाद..
सध्याच्या घडीला कोरोना मुळे सर्वाधिक नुकसान झालेला देश अमेरिका बनला आहे, त्यामुळेच कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर येऊन पोचला आहे. एकूण केसेस वीस लाख सात हजार 531. मृतांची संख्या एक लाख 12471 यातून बरे झालेले रुग्ण सात लाख 61 हजार सातशे वीस.. असं असताना देखील अमेरिका यातून बऱ्यापैकी सावरत आहे लॉकडाऊन नंतरचा अमेरिका कसा आहे?? अमेरिका कोरोनातुन कशाप्रकारे सावरतोय ???? तिथल न्यू नॉर्मल कसं आहे? कोरोनाशी लढा देत असताना निग्रो लोकांच्या हक्कावरून नवीन वाद तिथे पेटला अशात निश्चितच आपल्या मनात एक प्रश्न येतो की मग भारतीयांना तिथे कशा प्रकारची वागणूक मिळत असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला इथे मिळतील.
#coronavirus #coronapandemic #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended