गोव्यात पर्यटन, हॉटेल्स सुरू ? Goa Quarantine and Airport New Rules , Guidelines & Procedure

  • 3 years ago
गोव्यात नोंदणीकृत हॉटेल्स सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. काही हॉटेल्सनी स्वच्छतेला सुरूवात केलीय. पर्यटकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. काही हॉटेल्समध्ये निर्जंतीककरणाचं कामही सुरू आहे. (GFX IN) गोव्यात प्रवेश करण्यासाठी हॉटेलचं बुकींग अॅडव्हान्समध्ये करावं लागणार आहे. केवळ सर्वोच्च दर्जाची स्वच्छता आणि सुरक्षा असलेले हॉटेल्सच उघडली जाणार आहेत. www.goatourism.gov.in आणि www.goa-tourism.com या वेबसाईटवर नोंदणीकृत हॉटेल्सची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. पर्यटकाला एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. हा फॉर्म पर्यटकांनी आरक्षित केलेल्या हॉटेलमध्ये उपलब्ध असेल. गोव्यात प्रवेश केल्यानंतर १४ दिवसांच्या क्वारंटाईनची गरज नाही. मात्र पर्यटकाला आगमनाच्या ४८ तास आधी कलेल्या कोव्हीड १९ चाचणीच्या निगेटीव्ह टेस्टचं प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. आणि दुसरा पर्याय आहे गोव्याच्या प्रवेशद्वारावर ही चाचणी स्वखर्चाने करावी लागणार आहे. यात जर पर्यटकाची चाचणी पॉझीटीव्ह आढळली तर पर्यटकाला परत पाठवले जाणार आहे.
#lokmat #GOATOURISM #domesticflight #Quarantine #Airport
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended