'तुमका मेळपाक' म्हणत आदित्यची गोव्यात एंट्री, SHIV SENA चमत्कार घडवणार? Aditya Thackeray Goa

  • 2 years ago
गोवा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास उरलेत, त्यातच शिवसेनेनं आपला हुकमी एक्का बाहेर काढलाय. युवासेनाप्रमुख आणि राज्याचे पर्यनटमंत्री आदित्य ठाकरे खुद्द गोव्यात प्रचारात उतरलेत. एकीकडे मोदींची म्हापुशात सभा झाली, अमित शहांनी आपला गोवा मुक्काम वाढवला त्यातच आता शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंची एंट्री झालीय. आदित्य ठाकरेंच्या एंट्रीचा शिवसेनेला कितपत फायदा होईल, गोव्यात शिवसेनेला आपले आधीचे रेकॉर्ड्स मोडेल का, डिपॉझिट वाचवू शकेल का यावरच बोलुयात पुढच्या तीनमिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात आदित्य ठाकरेंच्या गोवा दौऱ्याची खबरबात. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट शेअर केलीय, या पोस्टवरुनच आदित्य ठाकरेंचा गोवा दौरा किती झंझावाती आहे याची तुम्ही कल्पना करु शकता... (Aniket VO) Shiv Sena leader and Maharashtra's environment minister Aditya Thackeray visit Goa

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended