सिंहगडावरील कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर;पर्यटन सुरू करण्याची मागणी |Pune| |Sakal Media |
  • 3 years ago
किरकटवाडी: गेल्या सहा महिन्यांपासून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद असल्याने गडावर वास्तव्य करणाऱ्या व पर्यटणावर अवलंबून असणाऱ्या शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नियम व अटींसह सिंहगड पर्यटकांसाठी खुला करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत विचार करून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
(निलेश बोरुडे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended