असा मिळणार एका मिनिटात 1000 लीटर ऑक्सिजन | Tejas Aircraft Now Useing for Oxygen Supply
  • 3 years ago
तेजस हे लढाई विमान आता रुग्णांना कोरोनाशी लढायला मदत करणार आहे. भारताची सुरक्षा संस्था असलेल्या डिआरडीओने प्रयत्नातून एक गोष्ट करुन दाखवलीय. देशात कोरोना रुग्ण वाढतायत आणि ऑक्सिजन अभावी अनेकांचा जीवही जातोय. सध्या देश हा मेडिकल ऑक्सिजनच्या समस्येशी झुंजतोय. अशा परिस्थितीत डीआरडीओने भारताचे हलके लढाई विमान तेजसमध्ये असलेल्या उडताना ऑक्सिजन बनवण्याच्या तंत्रज्ञानाने रुग्णांसाठी ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्याची योजना आखली आहे. तेजस या विमानात उडताना ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. त्यासाठी खास तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

#lokmat #TejasAircraft #OxygenSupply #Coronavirus #India #Maharashtra
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended