सामान्य माणसालाही असा न्याय मिळणार का?Special Public Prosecutor Pradeep Gharat On Arnab Goswami Case
  • 3 years ago
आपल्या देशातील प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या केसबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय स्पष्ट केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांच्या वकीलांनी दाखल केलेला अंतरिम अर्ज मंजूर केला आणि त्यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्याचरोबर अर्णब गोस्वामी याच्याबरोबर असलेल्या आणखी दोन आरोपींना देखील सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे सामान्या माणसाला दखील अशा पद्धतीने न्याय मिळणार का असा प्रश्न विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी उपस्थित केला आहे.

#Lokmat #Arnabgoswami #Maharashtragovernment #Pradeepgharat #Arnabgoswamibell #Publicprosecutor
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended