Corona काळात स्मशानात काम करणाऱ्या कर्मचारी म्हणतात | Pune Cemetery Workers Story | Pune News
  • 3 years ago
९ मार्चपासून  महाराष्ट्रात आलेल्या कोरोना विषाणूचा प्रभाव अजूनही आले. मार्चपासून पुढे  दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत होती. लॉकडाऊनने तर हसती, खेळती गावं, शहरं अक्षरशः ओस पडली. जवळपास प्रत्येकाने प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे कोरोना अनुभवला. पण यातही थेट अनुभव घेणाऱ्यांपैकी एक होते, स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी. आज एक वर्षानंतर या कर्मचाऱ्यांचे अनुभव अंगावर काटा आणणारे ठरलेत.

#lokmat #Cemeteryworkers #horriblestory #Coronavirus #Covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended