भारनियमन काळात ‘मोबाईल टॉर्च’वर काम! चार वर्षांपासून जनरेटर बंद

  • 3 years ago
मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठे असलेले शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये जनरेटर चार वर्षांपासून बंद असल्याने व सद्यस्थितीत दिवसात 7 तास भारनियमन असल्याने रात्रीच्या भारनियमानावेळी पोलीस कर्मचा-यांना ‘मोबाईल टॉर्च’वर काम करण्याची वेळ आली आहे.

Recommended