एसटी दुरुस्तीचे काम करणाऱ्या बारामतीच्या रणरागिणी....|Baramati |State Transport| women| Sakal Media

  • 3 years ago
बारामती : महिला आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, मग ते क्षेत्र कोणतेही असो....बारामतीच्या राज्य परिवहन मंडळाच्या म्हणजेच एसटीच्या वर्कशॉपमध्येही अशाच पाच महिला अंगावर मॅकेनिकचा निळा ड्रेस चढवून एसटी दुरुस्तीचे काम चोखपणे करीत आहेत. वास्तविक वर्कशॉपमध्ये काम ही पुरुषांची मक्तेदारी होती, पण या पाच रणरागिणींनी आम्हीही हे काम समर्थपणे सांभाळू शकतो हे सिध्द करुन दाखविले आहे.
#Baramati #StateTransport #Women

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended