ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय | Varsha Gaikwad | Corona Virus In Maharashtra
  • 3 years ago
काल महाराष्ट्रात एकाच दिवशी तब्बल 48 हजार कोरोना रुग्ण आढळले. त्यावरुन तुम्हा अंदाज घेऊ शकता की, राज्यात कोरोना किती झपाट्याने वाढतोय. त्याचा परिणाम आता वेगवेगळ्या घटकांवर होतोय आणि राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठोस निर्णय घ्यायला सुरुवात केलीय.. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतलाय.. राज्यातील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार आहे. या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची महत्त्वाची घोषणा केली.

#lokmat #Varshagaikwad #Coronavirus #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended