Maharashtra Schools: शिक्षण मंत्री Varsha Gaikwad - महाराष्ट्रात दिवाळीच्या आधी शाळा सुरु होणार नाहीत
- 3 years ago
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची वाढत असलेली संख्या पाहता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, राज्यात दिवाळीच्या आधी शाळा सुरु होणार नाहीत. जाणून घेऊयात अधिक माहिती.
Recommended
Maharashtra to reopen schools from January 24th says state education minister |Oneindia News
Oneindia
महाराष्ट्रातील शाळा 'या' तारखेपासून उघडणार | Varsha Gaikwad | Schools Reopening In Maharashtra
Lokmat