Maharashtra SSC Exams Cancelled: दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा होणार राज्य सरकारचा निर्णय
  • 3 years ago
सीबीएसई आणि आयसीएसई प्रमाणं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
Recommended