आता दानवेंना घरात घुसून मारावं लागेल | Bacchu Kadu On Raosaheb Danve | India Farmers Protests
  • 3 years ago
महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व अपक्ष आमदार म्हणून ज्यांचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे असे बच्चू कडू यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांना घरात घुसून मारावे लागेल अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बच्चू कडूंनी अशी प्रतिक्रिया का दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Raosahebdanve #Bacchukadu #Omprakashbabaraokadu #Farmer
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended