रामदास आठवलेंची कोरोनावर नवीन कविता | Ramdas Athawale Poem on Corona | Covid 19 In Maharashtra
  • 3 years ago
आरपीआय  आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यावर 'गो कोरोना'ची घोषणा त्यांनी दिल्या आणि त्या व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या गोष्टीला सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. आता पुन्हा एकदा आठवले पुन्हा नव्या कवितेमुळे चर्चेत आले आहेत. 

#Lokmat #Ramdasathawale #Gocorona #Ramdasathawalepoem #Coronavirus #Covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended