अर्ध्या एकराच्या रानात साकारली 200 फुटी गणरायाची प्रतिमा | Ganesh Utsav 2020 | Maharashtra News
  • 3 years ago
सोलापूरातल्या बाळे येथील युवा चित्रकार प्रतीक तांदळे याची कमाल, मित्रांसोबत ‘श्री’ची भव्य प्रतिमा जमिनीवर पेरणीच्या सहाय्याने साकारली., प्रतिमेतील गणपतीची उंची २०० फूट इतकी भव्य आहे. शिवाय रूंदीही १५० फूट आहे., मित्रासमवेत जमिनीवरील चित्रावर आळीव, गहू पेरला.,आठ दिवसात ते उगविल्यानंतर अत्यंत कलात्मकतेने ते कापून घेतले अन् देखणी ‘श्री’ मूर्ती साकारली., बाळे येथील युवा चित्रकार प्रतीक तांदळे यांनी आपल्या  अर्ध्या एकर शेतीमध्ये बाप्पांची दोनशे फुटी गणरायाची प्रतिमा साकारली आहे़, जमिनीवर चित्र कोरण्यासाठी १५ दिवस गेले त्यानंतर चित्रावर गहू, गवत व आळीव पेरले.पेरणीसाठी २ ते ३ दिवसांचा कालावधी लागला. 
#lokmat #GaneshUtsav #Maharashtra #News
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended