अनावधानाने चूक झाली; प्रवीण तरडे यांची माफी | Pravin Tarde | Ganesh Utsav 2020 | Maharashtra News

  • 3 years ago
संपूर्ण राज्यभरात भक्तिभावाने गणरायाचं आगमन होत आहे. चित्रपट कलाकारांच्या घरातही गणरायांचे आगमन झाले आहे. त्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले.. परंतु अभिनेता प्रवीण तरडे यांनी स्थापन केलेल्या घरच्या गणपतीवरून मात्र वाद निर्माण झाला. संविधानाची प्रत गणेश मूर्तीच्या पाटाखाली ठेवल्याने सोशल मीडीयावर ट्रोल झालेले अभिनेते प्रवीण तरडे यांनी अनावधानाने झालेल्या त्या चुकीबद्दल जाहीर माफी मागितली आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवर त्यांनी व्हिडीओ टाकून सर्वांची माफी मागितली आहे.

#lokmat #PravinTarde #GaneshUthsav #2020
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended