14 फूट उंच मूर्तीसाठी शासनाकडे मागणी का ? Ganesh Utsav 2020 | Maharashtra News
  • 3 years ago
राज्य शासनानं सर्वजनिक गणेश मंडळांना चार फुटाची गणपती मूर्ती बसवण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र अशात मुंबईतल्या सर्वात श्रीमंत आणि आणि सुवर्ण गणपती म्हणून ओळख असलेल्या किंग सर्कल येथील जीएसबी सार्वजनिक गणेश मंडळाने 14 फूट उंचीची मूर्ती बसवण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे.
#GSBganpati #Ganpatiidol #lokmat #Coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended