CM Uddhav Thackerayना चिमुरडीची साद, व्हिडीओ बघून डोळे पाणावतील | Sahyadri Malegaokar | Maharashtra
  • 3 years ago
लॉकडाऊनच्या आमच्या काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणी होत्या सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते सर्व व्यवसाय बंद झाले होते आणि आता हळूहळू अनलॉक ची पेज सुरू झालीये मात्र तरीही अनेक व्यवसाय अजूनही सुरू झालेले नाहीयेत
लॉकडाऊन संपवून अनलॉक फेज सुरू झाली आहे मात्र अजूनही सर्व व्यवसाय सुरू झालेले नाहीत. त्यामुळे सरकारने सर्व व्यवसाय सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी वारंवार पुढे येत आहे. त्याच संदर्भात पुण्यातील बालकलाकार सह्याद्री मळेगावकर हिने एक व्हिडिओ करून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच साकडे घातले आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून निरागस सह्याद्रीला डोळ्यात पाणी आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

#lokmat #CMUddhavthackeray #Sahyadri #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended