११,५०० कोटी की १५०० कोटी पॅकेजवर प्रश्नचिन्ह | Maharashtra Flood Package 2021 | CM Uddhav Thackeray

  • 3 years ago
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात महापुरामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. लोकांची उभी पिकं नष्ट झाली, घरं कोसळली, संसार उघड्यावर आले. दरडी कोसळल्याने शेकडो जीव गेले.. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. केवळ आश्वासनं नको लवकरात लवकर मदत द्या, अशी मागणी लोकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. नुकसानीचा आढावा घेऊन पूरग्रस्तांना मदत केली जाईल असं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अखेर राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी ११,५०० कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं आहे. त्याचा मोठा गाजावाजा झाला.. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या पॅकेजवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
Ashwinvo
#lokmat #Flood #Chiplunflood #Kolhapur #Sangli #Devendrafadanvis
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended