महाराष्ट्र प्रदेश आणि मुंबई काँग्रेसमध्ये पडणार फूट पडणार का? Bhai Jagtap On BMC Election | Lokmat

  • 3 years ago
मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करण्यात आल्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. पण राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समिती आणि मुंबई कॉंग्रेस यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

#Lokmat #Congress #Mahavikasaghadi #Bhaijagtap #Balasahebthorat #Naseemkhan
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended