15 विरोधी पक्षांच्या ऐक्यात फूट पडणार का? Arvind Kejriwal VS Rahul Gandhi | Opposition Meeting | SA3

  • 10 months ago
Arvind Kejriwal VS Rahul Gandhi | Opposition Meeting पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या निवडणुकीची तयारी भाजपनं सुरू केली आहे. पण मोदींना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आता विरोधकांनी ऐक्यासाठी मोठं पाऊल उचललं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यामध्ये बोलावलेल्या बैठकीला १५ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहिले. याच बैठकीत एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय घेतल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं. पण या बैठकीतच विरोधी ऐक्याच्या प्रयत्नांना धक्का बसल्याचंही स्पष्ट झालंय..

#ArvindKejriwal #RahulGandhi #OppositionMeeting #modi #amitshah

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended