मुंबईत सर्वच जागा लढवण्यास काँग्रेस इच्छुक | Congress Bhai Jagtap | BMC Eelection 2022 | Mumbai News
  • 3 years ago
मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला तडा जाईल अशी शंका आज पासून वर्तवली जात आहे. मुंबईकाँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक अर्जुनराव जगताप, उर्फ भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीने त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मुंबईत सर्वच जागा लढवण्यास काँग्रेस इच्छुक असल्याची डाक्का दायक माहिती दिली , पहा हा सविस्तर विडिओ -

#lokmat #BMCEelection2022 #Bhaijagtap #Congress
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended