आंदोलनात बैलगाडी तुटून काँग्रेस नेते खाली पडले | Congress Party Protest In Mumbai | Bhai Jagtap

  • 3 years ago
एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. त्याचा विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं मुंबईत बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी एक बैलगाडी आणण्यात आली. त्यात उभे राहून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. ‘देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’, अशा घोषणा देत कार्यकर्ते आंदोलन तापवू पाहात होते. मात्र त्याचवेळी वजन न झेपल्याने बैलगाडी तुटली. काहीवेळाने तर बैल या गाडीपासून वेगळा झाला आणि बैलगाडी पलटी झाली. त्यामुळे बैलगाडीत उभे असलेले काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह सर्व कार्यकर्ते एका क्षणात गाडीतून रस्त्यावर पडले.

#Lokmat #Mumbai #Congress #BhaiJagtap #MaharashtraNews #Protest
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended