राज्यात Corona चे १४ हजार ५४१ रुग्ण । ३५ हजार मजूर परराज्यात रवाना | Surat सोडताना मजुरांचा संताप
  • 3 years ago
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारत जगातल्या पहिल्या 15 देशात पोहोचलागेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ. एकाच दिवसात 3900 रुग्ण सापडले. राज्यात कोरोनाचे १४ हजार ५४१ रुग्ण; मुंबईतील बाधितांची संख्या ९,३१०३५ हजार मजूर परराज्यात रवाना; मुंबई, पुणे वगळता ३८ हजार उद्योगांना परवानगी साताऱ्यात २ रुग्णांचा सारीने मृत्यू, ६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर ६ जण दाखललॉकडाऊनमुळे १४ कोटी बेरोजगार; सीएमआयई च्या अहवालात उघड. मध्यप्रदेशात आमदाराच्या कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण, जिल्ह्यात एकच खळबळतुम्ही तर देशाची अर्थव्यवस्था म्हणत मद्य खरेदीसाठी आलेल्यांवर पुष्पवर्षावनागपुरात चौकीदाराचे हात बांधून वाईन शॉपमध्ये चोरी.. ग्राहकांची तोबा गर्दी, योगींच्या उत्तर प्रदेशात एका दिवसात रेकॉर्डब्रेक दारुविक्रीआम्हाला कुत्र्यासारखं पळवून लावलं; आता परतणार नाही; सूरत सोडताना मजुरांचा संताप, पहा या सविस्तर बातम्या -

#LokmatNews #surat #coronavirus #lockdown
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended